अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदावरून Nilesh Rane यांचा Sharad Pawar यांना टोला |

2022-07-02 1

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिल्याची राज्याच्या राजकारणामध्ये बरीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यावरुन भाष्य करताना केलेल्या एका वक्तव्यावरुन निलेश राणेंनी थेट अजित पवारांचा उल्लेख करत पवार कुटुंबियांना टोला लगावलाय.

#AjitPawar #SharadPawar #KiritSomaiya #NileshRane #ED #MahaVikasAghadi #DevendraFadnavis #EknathShinde #Amravati #NavneetRana #AartiSingh

Videos similaires